पुण्यातील हार्ट ऑफ सिटी कोथरूडची नजीकता असलेला गृहप्रकल्प

पुण्यातील हार्ट ऑफ सिटी कोथरूडची नजीकता असलेला गृहप्रकल्प

देमागील काही वर्षांचा विचार केला तर रिअल इस्टेटमध्ये आलेल्या चढ-उतारांमुळे काहीसे गोंधळाचे वातावरण होते मात्र रेरा कायदा, जीएसटीची नवी करप्रणाली या अशा कायद्यांनी व निर्णयांनी या क्षेत्रात एक आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकांना खरेदीपूर्व व पश्चात व्यवहारांमध्ये विश्वासार्हतेला अधिक बळ मिळाले आहे. पुण्यनगरीने राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. देशातील ४० लाखांहून अधिक […]

हरित इमारती म्हणजे काय?

हरित इमारती म्हणजे काय?

देशाच्या प्रगतीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचा महत्त्वाचा वाटा आहे. एखाद्या शहराचा विकास मोजण्यासाठी तिथल्या आधारभूत सुविधा आणि पर्यायाने बांधकाम क्षेत्रातील वाढ हे एकक ग्राह्य धरल जातं. थोडक्यात, गगनचुंबी इमारती, विमानतळ, मेट्रो, रुंद रस्ते यांसारखे प्रकल्प झाले की विकास झाला अशी सर्वसामान्य समजूत आहे. परंतू पर्यावरणाकडे आपण लक्ष दिले नाही तर वाढतं तापमान, पाण्याचा तुटवडा, घनकचऱ्याचा प्रश्न, […]


WhatsApp chat