Wagholi – A new introduction of Pune city.
वाघोली – पुणे शहराचे उपगनर म्हणून नवी ओळख : पुणे जिल्हयातील अनेक ठिकाणे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत मात्र या दोन्हीही वातावरणाचा स्पर्श असलेली एक दुर्मिळ ठिकाण म्हणजे वाघोली. वाघोली तसेच पुणे शहरापासून १७ किमी अंतरावरचे मोठ्या लोकसंख्येचे जिल्ह्यातील एक गाव. या गावाची ओळख म्हणजे या गावाला पुणे शहराचे उपनगर म्हणून ही नवी ओळख […]