चांगल्या परताव्यासाठी लोकेशनमध्ये करा गुंतवणूक…

चांगल्या परताव्यासाठी लोकेशनमध्ये करा गुंतवणूक…

suyog-aura-4

चांगल्या परताव्यासाठी लोकेशनमध्ये करा गुंतवणूक…

घरातील गुंतवणूक राहण्यासाठी असेल किंवा चांगला परतावा मिळविण्यासाठी प्रत्येकाचा वेगळा हेतू असला तरी आजही गुंतवणूकसाठी अनेक जणांची पसंती रिअल इस्टेट हीच आहे. पण नेमक्या कोणत्या वेळी गुंतवणूक करावी याची माहिती संबंधीत गुंतवणूकदाराला असायला हवी. म्हणजेच ग्राहकाच्या, गुंतवणूकदाराच्या ठायी `विजडम बाईंग`ची संकल्पना ज्ञात असायला हवी. त्यातच गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचं यश आहे…
चांगले लोकेशनच देईल परतावा…

असे अनेकदा होते की, आपण एखादी मालमत्ता घेतो. एकूणच बाजारपेठेमध्ये निराशेचे वातावरण येते पण असे झाले म्हणून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही…कारण तुमच्या गुंतवणूकीचे लोकेशन मागणी असणारे असेल तर बाजारामधील चढ-उतार किती असू द्यात.. तुमच्या गुंतवणूकीला उत्तम परतावा मिळतोच. तेव्हा गुंतवणकू करताना चांगल्या लोकेशनवरची, अनुभवी, विश्वासार्ह विकसकासोबतची गुंतवणूक कधीही फायद्याचीच ठरते.

मागील दोन – तीन वर्षांपासून रिअल इस्टेट सह संपूर्ण अर्थव्यवस्थाच मंदावली आहे. रेरा,जीएसटी आणि इतर घडामोडी त्यासाठी कारणीभूत आहेत. असे म्हणता येईल.मात्र विविध अभ्यास व सर्वेक्षणानुसार दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेने बेंगळुरू व पुणेसारख्या बाजारपेठांमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. त्यातही गुंतवणकीसाठी चांगली लोकेशन्स कोणती याचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा हमखास मिळेल.

योग्य वेळ साधा…

शेअर बाजाराप्रमाणेच, रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक कशी व केव्हा करायची याचे देखील एक शास्त्र आहे. हे गुंतवणूकदारासाठी जसे महत्त्वाचे तसे ग्राहकासाठी देखील तेवढेच महत्वाचे आहे.
रिअल इस्टेटमधील मालमत्तेचे परतावा चक्र व सुत्र दोन्ही समजून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर तुम्हाला मालमत्ता आणि लोकेशन त्याला अनुरूप असेच निवडावे लागेल ज्यास भविष्यात मागणी असेल… त्यासाठी तुम्ही गुंतवणूक करीत असलेल भाग, उपनगर तसे हवे…
आपले बजेट लहान कमी असेल तर असेल तर, लहान आणि उदयोन्मुख उपनगराकडे, भागांमध्ये गुंतवणूक करा… मात्र त्याआधी त्या भागाचा, विकास कामांबाबत संशोधन व अभ्यास करणे देखील तितकेच गरजेचे आहे. विकसकाची निवड देखील तितकीच महत्त्वाची आहे. पुणे शहराचा विचार करता मुंबई- बंगळुरू महामार्गावरील वारजे उपनगर हे महत्त्वाचे डेस्टिनेशन म्हणून समोर आलेले आहे.

राहण्यासाठी किंवा गुंतवणूकासाठी विचार करत असाल तर वाढत्या शहरीकरणात कोथरूडचा कनेक्टिव्ह भाग बनलेल्या वारजेमधील सिप्ला कंपनी २ बीएचके सदनिकांचा प्रशस्त व आरामदायी असलेला ‘सुयोग ऑरा’ हा गृहप्रकल्प (RERA No. P52100003242) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

पीएमआरडीए मान्यताप्राप्त व रेरा नोंदणीकृत असलेले या प्रकल्पातीलदुसऱ्या टप्प्यातील घरांसाठीची नोंदणी सुरू असून पहिल्या टप्प्यातील ८७ कुटूंब इथे राहायला देखील आलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे चांगला शेजारी देखील आहेत…

दर्जेदार सुविधा…

‘सुयोग ऑरा’ मध्ये २ बीएचकेच्या सदनिका असून तुम्हाला आरामदायी प्रकल्पांतील बहूतांश सुविधा इथे दिल्या गेल्या आहेत. ज्यात आकर्षक एंटरन्स गेट, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, क्लब हाऊस, कार पार्किंग, पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेली सुविधांची जागा, मनमोहक असे लॅण्डस्केप, सोसायटीमधील वातावरण भक्तिमय करणारे मंदीर तुम्हाला या सोसायटीच्या परिसरात उपलब्ध असणार आहेत.

सुयोग डेव्हलपर्स’ – चाळीस वर्षांची वैभवशाली परंपरा…

४० वर्षांपासून बांधकाम व्यवसायात असलेल्या या सुयोग डेव्हलपर्सने ग्राहक विश्वासाला पुरेपूर अशी साद देत अनेक कुटुंबांना घरखरेदीचा आनंद मिळवून दिला आहे.

सुयोगने गृह किंवा व्यावसायिक प्रकल्पांसाठी ज्या- ज्या भागांची निवड केली ती दूरदृष्टिकोनातून केली. `सुयोग`ची निवड सार्थ ठरवीत तो भाग भविष्यात मोठी मागणी असलेले उपनगर व लोकेशन बनलेले आहे. तेव्हा सर्वोत्तम सुविधांसह वारजे भागातील `सुयोगऑरा` प्रकल्पाच दर्जेदार घरांसाठीचा तुमचा शोध इथे थांबेल. घरखरेदीचाआनंद

मिळविण्यासाठी हा गृहप्रकल्प तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल…

img

Suyog Group

Related posts

  • Blog

Wagholi – A new introduction of Pune city.

वाघोली - पुणे शहराचे उपगनर म्हणून नवी...

Continue reading
by Suyog Group
  • Blog

`होम लोन ट्रानस्फर` करताय… आधी हे वाचा…

घर घेण्यासाठी एकदा प्रकल्पाची निवड...

Continue reading
by Suyog Group
  • Blog

ग्राहकहिताचा ‘रेरा’ कायदा

भारतीय परंपरेत आपलं स्वतःचं हक्काचं...

Continue reading
by Suyog Group
WhatsApp chat